वरदा,
'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट' असे म्हणावे इतके चांगले झाले आहे हे विडंबन!जयन्ता५२माझ्या कवितेत अजिबात अर्थ नव्हता. विडंबनात मात्र अर्थ आहे हे मात्र चूक! की हेही एक विडंबनच? ह . घ्या