जपले आहे आजतो आठवणींना फार
सोसत नाही यापुढे आठवणींचा भार... आवडले...
दोहे चांगले आहेत.. अजून लिहावेत..
..मै रोया परदेस मे, भीगा मा का प्यार,
दुख ने दुख से बात की, बिन चिठ्ठी बिन तार.. हा जगजीत सिंग ह्यांनी गायलेला दोहा आठवला ..बहुदा निदांचा असावा..
-मानस६