गिरक्या स्वतःभोवती घेतात. गिरकी म्हणजे परिवलन. मला ताऱ्याने गुरुत्वमध्याभोवती घातलेल्या म्हणून घिरट्याच (परिभ्रमण) अपेक्षित आहेत. बाकी घिरट्या/गिरक्यांमधील मिती-घनफळाबद्दल सहमत. तरीही घिरट्या चालून जाऊ शकेल असे वाटते.