२ वर्षापसुन New york मध्ये रहात आहे पण न्यु यॉर्क चं इतकं हलकंफ़ुलकं वर्णन कधी करता आलं नाही. म्हाताऱ्या बायकांसाठि वापरलेलि "फ़ुटाण्यांसारखे" ही उपमा फ़ार आवडली.