खरयं .." पण माझ्यासाठी हे शहर फार विशेष ठरलं कारण या शहराचं असलेलं मुंबईशी साधर्म्य. मला इथे जागोजागी मुंबई भेटत गेली किंबहुना अजूनही भेटते. ..... अश्या ह्या न्यूयॉर्कमध्ये मिसळायला मला काहीच कष्ट पडले नाहीत" ७-८ वर्षा पूर्वी न्यूयॉर्कला गेलो होतो तेव्हा मला ही अगदी असंच वाटलं.. आणि हो.. "ग्राउंड झिरो" च्या जागेवर WTC होतं प्रचंड मोठा रिकामा परिसर नव्हता'

दाभोळकरशेठ उत्तम चालू आहे..चालू द्या..
केशवसुमार.