wobble = घिरट्या घालणे फारच खटकले   wobbling मध्ये गुरुत्त्वमध्यापासून किंचित (काही अंशी तरी!) ढळणे अपेक्षित आहे, असे वाटते. चूभूद्याघ्या.

प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका..