नेहमीपणेच फर्मास विडंबन.

त्यावरून आठवलं,

आभाळ पांघरून जग शांत झोपलेले
घेऊन एकतारी गातो कबीर दोहे

या गीताचे कुणीतरी,

आभाळ भरुन आले, जग चिंब चिंब झाले
घेऊन एक थाळी खातो कबीर पोहे

असे कुणीतरी केलेले विडंबन वाचल्याचे स्मरते.
तुम्हाला असं कांही आठवतंय ?