विडंबन. फार आवडले. पण एक शंका,
तिनेतसे तिचे पाहताच मजला,
डगमगलेले इमान मित्रा...?
हे
तसे तिने पाहताच मजला,
डगमगलेले इमान मित्रा...?
असे
असायला हवे होते कां?