आपले विडंबन छानच ! अगदी नेहमीप्रमाणे.
पण
मुलाहिजा ठेव तू जनाचा...
...जरा अता घे दमान मित्रा.. मध्ये 'दमान' जमवावे (जमवून घ्यावे) लागते. असे होवू नये.
शिवाय, मक्त्यामध्येही '...मित्रा' हे संबोधन एकवचनी असून 'करा..' हा अनेकवचनी आदेश / विनंती झाली आहे. थोडी सुधारणा करावी. अर्थात, पटल्यास. आणि, न पटल्यास मात्र माफ करून मैत्री कायम करावी.
संतोष कुलकर्णी