सहज, सोप्या भाषेने लेख विशेष वाचनिय झाला आहे.

ज्या मंडळींना मुंबई इथल्या गर्दीमुळे, घाणीमुळे, लखलखाटामुळे आवडत नाही, त्यांना कदाचित न्यूयॉर्कही भावणार नाही. पण ज्याला ह्या गडबडीतही लय दिसते, मोटारींच्या गजराने ज्याला जाग येते, ज्याला घड्याळ तासाप्रमाणे मिनिटालाही बांधलेलं असणं आवडतं, ज्याला आजूबाजुची पर्वा न करता कुठेही चविष्ट खायला आवडतं, ज्याला रमणीय शांतता विरंगुळा म्हणून / बदल म्हणून आवडते त्याच्यासाठीच मुंबई, न्यूयॉर्क अशी शहरं राहण्यासाठी असतात!

सोळा आणे पटलं...

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत....