इतकं उत्कृष्ट बऱ्याच दिवसात वाचलं नव्हतं. तू ( माझ्या वयाचा वाटतोस म्हणून ` तू ` ) खूप ` दमदार ` लेखक आहेस. अर्थात तुला हे तुझ्या जवळच्यांनी केव्हाच सांगितले असणार म्हणा.  निखळ आनंद देणारं लिखाण. लिहीत राहा... माझ्यासाठी...