लिहिले आहे आजतो दर्जेदार मी फार
वाचत नाही कोणीच ते मी काय करणार...

केशवराव, आम्हीही एकटेपणी प्यायला बसलो की हाच विचार मनात येतो.
"घायल की गत घायल जाने
और ना जाने कोय

माझ्याइतका दमदार दुसरा कुणी नसे
लोकांचे प्रतिसाद मज यावे सांग कसे?...
"...फुले का पडती शेजारी...?"