माझ्याइतका जाड हा दुसरा कुणी नसे
जाडीवर उपचार मी घ्यावे सांग कसे?...
केशवराव, तुम्हास नक्की उपचार स्वत:वर घ्यायचा आहे की ती जी कोण अनाम जाडी आहे तिच्यावर?

चापले आहे आजतो चमचमीतच  फार
एकूण कांदेपोह्यांचे बरेच कार्यक्रम झालेले दिसतायत तुमचे! 

सोसत नाही मज अता हा वजनाचा भार...
"अब पछतावे क्या होत है जब चिडियां चुग गयी खेत?"