रदीफ़ आणि जमीन आवडल्या.

कशाला तत्त्वज्ञ, कोहम् , व्हायचे?
उमजले कोणास आहे, "कोण मी"?... मक्ता छानच. यावरून
फ़ल्सफ़ा ही फ़ल्सफ़ा है जिंदगी
जिंदगी का फ़ल्सफ़ा कोई नही... (संदीप गुप्ते) या शेराची आठवण झाली.