..अभीनंदन माधवी वाचून, मला असे लिहायला जमले असते तर असे वाटले.

नक्कीच यु मेड यूअर मदर प्रॉऊड.

आईच्या अनंत उपकारांची फ़ेड कधीच होणार नाही पण तिला आपला अभीमान वाटेल असे कार्य घडावे ही देवाकडे प्रार्थना.