गुरुजी.. एकदम झकास..

हसू येत आहे अटीचे तुझ्या -
"मुलांचा मला भार आता नको!"

मला प्यार आहेत साऱ्याजणी
अशा दोन वा चार आता नको!

गटारीस मजला असे वाटते
गळा कोरडा फार आता नको

तुझा बाप होकार देईल हे
खुळे स्वप्नसंभार आता नको!

गळेखाजव्यांनो कृपा ही करा!
गळ्यातून गंधार आता नको!

हे शेर तर अप्रतिम..
चालू द्या..
केशवसुमार.