पहिल्यांदाच रेसिपी लिहिली आहे
अभिनंदन.
पाककृती चांगली आणि सहज जमण्यासारखी वाटते आहे. करून पाहीन.
अशाच अजून पाककृती येऊ द्या मनोगतावर.