ही चर्चा नक्की थोर पुरुष दैवतांबद्दल आहे का धार्मिक दैवतांबद्दल? आपल्याला आवडणाऱ्या तत्त्वांप्रमाणे कदाचित वेगवेगळ्या व्यक्ती दैवत असू शकतील, पण धार्मिक

दैवते निवडण्याचा अधिकार आपल्याला नसतोच. ज्याप्रमाणे पंढरीची वारी,गणेशोत्सव,गोपाळकाला वगैरे सण उत्साहात साजरे होतात त्याप्रमाणे गावोगावच्या जत्राही स्थानिक

परिसरात साजऱ्या होतात. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. दैवत मग ते धार्मिक असो वा थोर पुरुषांमधील असो, एकच असण्याची काय जरुरी आहे?