अहो, हा कॉ. विकींचा अगदी 'लोडेड' प्रश्न आहे. अशा प्रश्नाला 'आमचे दैवत 'अमके'  म्हटले', की"'मग 'त्या तमक्यांनी' तुमचे दैवत कसे मानावे? आणि का?" असे प्रश्न करता येतात, वादावादी करता येते, वेळ छान जातो! श्री. भार्गवराम ह्या ट्रॅपमधे नकळत अलगद सापडले आहेत.