अहो ह्या केतकरांविषयी आधी खुपदा बोलून झालंय.

यांना इतिहास खुप पाठ आहे. प्रत्येक विषयाला ऐतिहासीक पुरावा देण्याकडेच आणि नेहरू गांधी घराण्याचे दैवीपण पुजण्याकडेच यांचा कल असतो.

एवढा मोठा लेख लिहीला. पण डाव्यांचा किंवा विरोधकांचा ज्या बाबींना विरोध आहे त्यांचा उल्लेख करून त्यांबद्दल स्पष्टीकरण देता नाही आले.

कदाचित तो विषय इतिहासात येत नसावा.

केतकरांबद्दल मला आदर  आहे , पण गांधीनेहरू आणि एकूनच कॉग़्रेसचा अनुनय ते ज्या पद्धतीने करतात त्यावर मात्र वाईट वाटतं.

नीलकांत