तर ( स्वयंघोषित ) साहित्यसम्राटांनो..
` रसहीन चिपाड ` हे शब्द तुमच्या साहित्याची उच्च पातळी दाखवतात. ` डल्ले ` मारण्यासाठी ` नाट ` लावू नको की काय ? सुंदर साहित्य लिहायला खरंच बंदी नाही इथे.
गुड लक..