उभे शब्द ...नी दिलेले दिसताहेत. दोन दिवसापासून. का?
ह्या शब्दकोड्याचे सर्व शब्द आणि शोधसूत्रे लेखकाचीच आहेत. मात्र कुणाला नवे शब्द आणि शोधसूत्रे सुचत असतील तर ती येथे लेखन करून अप्रकाशित ठेवावीत. मागाहून प्रशासन त्याचे शब्दकोड्यात रूपांतर करून प्रकाशित करील. शब्द आणि शोधसूत्रे सुचवणाऱ्या त्या त्या सदस्याला योग्य ते श्रेय दिले जाईल. (बहुतांश शब्द / शोधसूत्रे जर एका सदस्याची असतील तर त्या सदस्याच्या नावानेच कोडे प्रकाशित होईल.)