श्री प्रभाकर पेठकर, आजानुकर्ण, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
श्री प्रभाकर, नक्की करून पहा, खूप चविष्ट लागते,
आजानुकर्ण, मिरगुंड हा पापडाचा भाऊ आहे. मिरगुंड करताना डांगराचा मोठा गोळा घेऊन पोळीसारखा मोठा लाटणे व शंकरपाळे करतो त्याप्रमाणे कातण्याने त्याचे काप करून वाळवायचे. ते पूर्ण वाळले की मग पापडाप्रमाणेच तळून खायचे. असेच पोह्याचे मिरगुंड पण करतात. ती पण छान लागतात. स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद.