तर ( स्वयंघोषित ) साहित्यसम्राटांनो..
` रसहीन चिपाड ` हे शब्द तुमच्या साहित्याची उच्च पातळी दाखवतात.
"लगती हैं गालीयां भी तेरे मुहसे क्या भली
क़ुरबां तेरे, फिर मुझे कह ले इसी तरह"
-मोमीन
"कितने शिरीं है ते लब के रक़िब
गालीयां खाके बेमज़ा न हुआ"
-मिर्ज़ा ग़ालिब
सुंदर साहित्य लिहायला खरंच बंदी नाही इथे.
या बाबतीत आपल्याशी १००% सहमत!
गुड लक..
थँक्स् ऍंड द सेम टू यू.