हाहाहा अगदी तीळपापड झाला हे केतकरबुआंचा
मान्य की डावे चुकत असतील पण ते खरच चुकताहेत की फ़क्त वाटाघाटिंचा आव आणून राजकीय वजन वाढवताहेत? तसही वाटाघाटि, घासघीस ह्यांचं तंत्र डाव्यांपेक्षा कोणालाही अधिक जमलेलं नाही. डावे आयुष्यभर युनियन लीडर म्हणून हेच तर करत आले आहेत