वेळ गेलेली नाही. धार्मिक दैवतांना त्यांच्या त्यांच्या मंदिरात सोडून द्या. महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रांतल्या महान व्यक्तींमध्ये कोण कोण त्या संबंधित क्षेत्रामध्ये दैवत पदापर्यंत पोहोचल्या आहेत आणि इतरांची मते काय आहेत यावर एक सांगोपांग चर्चा (फलनिष्पत्ती करणारी?) सुरु करता येईल.म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्या,स्वातंत्र्यलढ्यातील, लेखक, कवी वगैरे वगैरे. काय हरकत आहे?