आपला आवडीच्या लेखकाला पाहता येणे यासारखा सुखद असा योग नाही. मनातले विचार, आवड आणि प्रत्यक्ष तीच व्यक्ति असा योग प्रत्येकाच्या आयुष्यात आला(च) पाहिजे.