श्रावणाचं गुणवर्णन 'श्रावणमासी हर्ष मानसी....... येथपर्यंतच येऊन थांबलेले नाही हा दिलासा या लेखातून मिळाला.हा लेख पुन:पुन्हा वाचावासा वाटला आणि वाचलाही. अभिनंदन! असेच आणखीही लिहावे ही विनंती
शुभं भवतु !