बाकी माझा लेख गूगलवर पाहा म्हणजे बाकी (माझ्या निर्णयाबद्दल विचारत असाल तर) मी तरी अजून गूगर्ल उपभोगण्याकडेच झुकते माप देतोय. अर्थामधील गडबडीबद्दल क्षमा.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भावना पोहोचल्याचे मोठे समाधान मिळाले.