सर्वसाक्षी,
फारच अप्रतिम लेखमाला. उशिरा नजरेस आली याचे क्षणभर दु:ख झाले पण एकदम ८ भाग वाचायला मिळाले याचा खूप आनंद झाला. आता पुढचा भाग लवकर लिहा. वाट बघतोय.