शब्द सुचल्याबद्दल धन्यावाद. खरेच मला बरोबर शब्द सापडला नव्हता.

निटपिकिंगला तुम्ही सुचवलेला शब्द ह्या संदर्भात ठीक वाटतो. पण निटपिकिंग म्हणजे नुसत्या शाब्दिक दुरुस्त्याच नव्हे. त्या शब्दात छोट्याश्या तपशिलातल्या दुरूस्त्या असे अभिप्रेत आहे. तेव्हा खरे तर सर्वसमावेशक शब्द हवा.