'पंखा' ही माझी आवडती कथा आहे. अर्थात सगळ्याच कथा मस्त आहेत पण काही मला जास्त आवडतात. 'शारदा संगीत' आणि 'ग्रंथ' यासुद्धा सुंदर कथा आहेत.