पुणे -> चेलडी फ़ाटा (उजवीकडे वळा) -> नसरापूर -> आंबवनी -> करंजावणे -> मार्गसनी -> वेल्हा (इथे वेल्हा गावात न जाता डावीकडचा घाट-रस्ता पकडावा) -> चापेट धरण -> भट्टी गाव -> कानद खिंड -> केळद (इथुन उजवीकडे कच्च्या २ किमी गेल्यावर धबधबा दिसतो)

पुण्यापसुन साधारण ८० किमी आहे. पण पोचायला २-३ तास लागतात.

जेवणची सोय :- वेल्हा इथे काही ऊपहारग्रुह आहेत, नाहीतर पुणे-सातारा महामार्गावर खेड-शिवापुर इथे बरेच शाकाहारी व मान्साहारी ऊपहारग्रुहे आहेत.