तर ह्या गूगऽलशिवाय जिणे कठीण झाले आहे हे खरे. साध्या गुणाकारभागाकारपासून, विदेशी चलनांच्या विनिमय दरांची माहितीदेण्यापासून पेटंटांपर्यंत हिची मजल आहे. कालिदासाने "गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविद्यौ" बहुधा ह्या गूगऽलाच मनात ठेवून लिहिले असावे.

लेख आवडला. पहिल्या वाचनात गूगर्ल निरर्गल, अनर्गलच्या कुटुंबातला वाटला होता. काय करणार कवींना यमकेच दिसतात.