कॉम्रेडने निरीश्वरवादी असणे अपेक्षित नाही का? मग जी गोष्ट अस्तित्वातच नाही तिच्यासाठी एवढा काथ्याकूट कशाला? 

कॉ. विकी, असे कॉ बरे?

आणि मी प्रदीपरावांशी सहमत आहे.