उत्पल, आपल्या कविता आवडतात.
त्यात ही खूप आवडली.
ती - जो निघून गेला त्याची.
तू - जी निघून गेली तिचा.
मी तिला सोडून चालू लागतो-
अगतिक पुरुषाला बरोबर घेऊन...
अगतिक सवाष्णीला मागे ठेऊन...
हे पंचेस खास करून.
अवांतर: लेखनाच्या मांडणीकडे (उदा. दोन ओळीतले अंतर, परिच्छेद इ.) यांच्याकडे लक्ष दिले तर बरे होईल.