मस्त....
सोयराशी वाचकांचीही सोयरीक जुळली आहे. मजा येते आहे वाचताना. आमच्या घरात ही एक पपी आणण्याचं घाटत आहे. पण डॉबरमन (की डॉबी?) आणण्याचा विचार आहे. त्यामुळे वाचताना विशेष 'इंटरेस्ट' आहे.
उतू जाणाया दुधाखालचा गॅस घालवण्यासाठी निघालेल्या गृहिणीच्या लगबगीने बाल्कनीत जाते,
हाः हाः हाः फारच चपखल उपमा.....