केशवसुमारांनी दिलेले उत्तरांचे उभे शब्द त्यांच्या प्रतिसादात, तो छत्र असूनही, मला वाचता येत आहेत, असं मला म्हणायचं आहे. श्रेयाच्या भलत्याच मुद्द्याकडं तुम्हाला जावं लागलं ते माझ्या सदोष शब्दरचनेमुळं.
हा मजकूर प्रशासकांना चुकून व्य. नि. मधूनही गेला आहे. पोटप्रतिसाद देण्याच्या प्रयत्नात व्य. नि. झाला.