खंडोबा हे स्कंदोबा - स्कंद - कार्तिकेयचे भ्रष्ट रुप आहे. खंडोबा आणि शिवाचा पिता-पुत्र नाते सोडले तर फारसा संबंध नाही. जो संबंध गणपतीचा शिवाशी आहे तोच खंडोबाचाही.

त्यामुळे महाराष्ट्र शैव आहे व महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आहे या वाक्यांचा परस्परसंबंध नसावा.

-आजानुकर्ण