विसुनाना,

धन्यवाद....

दोन ओळीतले अंतर वाढवण्यासाठी (परिच्छेद करताना) मी एंटर करुन पाहिले. त्यावेळेला परिच्छेद स्क्रीनवर दिसतोही. पण कविता प्रकाशित होताना मात्र तसे होत नाही. मला अनेक दिवस हा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे परिच्छेदाअभावी लेखनाला उठाव खरेच येत नाही. 

तुम्हाला याबाबत काही माहीत असेल तर मला जरुर कळवा.

प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार....

उत्पल