दोन सलग ओळींमध्ये सिंगल स्पेसिंग ठेवण्यासाठी शिफ्ट+एण्टर (दोन्ही एकसमयावच्छेदेकरून) दाबावे.त्यामुळे कर्सर एकच ओळ पुढे जाईल.
तर परिच्छेद करताना फक्त एण्टर दाबावे म्हणजे कर्सर दोन ओळी पुढे जाईल.(करून पहावे. अडचण आल्यास कळवावे.)