चांदण्याचे अन फुलांचे मामले
त्यातही कां हात माझे शेकले?

"काजव्यांना लाभली सत्ता कशी?"
हारलेले 'सूर्य' रडले, भेकले

हे शेर तर फ़ार म्हणजे फ़ारच छान!