मनुली ही भाजी अतिसुक्ष्मलहरभट्टीचा वापर करून करता येते.भेंड्या भरून तेल न टाकता काचेच्या भांड्यात मायक्रोवर ५ मिनिटे ठेवाव्या. मध्ये एकदा हालवून घ्याव्या. ५ मिनिटांनी भाजी बाहेर काढावी. कढईत जरा कमी तेलाची फोडणी करून २ मिनिटे भेंड्या परतून घ्याव्या. कमी तेलात चांगली भाजी होते.