अगदी रोजचे दृश्य, ज्याचा कोणी(मी तरी...) विचारही करत नाही, ते आपण किती भावनिक नजरेतून पहिले आणि त्यावर विचारही केला!
खूप सुंदर आणि सार्थ लेख आहे. वाचताना भरून आले.