क्रिम, मेयॉनिझ आणि लसूण घालून एक सॉस बनवितात. तो गरम गरम चिकन कबाब बरोबर मस्त लागतो. क्रिमचे प्रमाण मेयॉनिझ पेक्षा जास्त असावे. लसूण नाममात्र. (मात्र 'आहे' हे जाणवले पाहीजे.)