..............गंधर्व म्हणाला " आता तिसरी आणि शेवटची इच्छा. नीट विचार करून माग."

तरुणीने क्षणाचाही विचार न करता मागितले,

" मला एक सौम्य हृदयविकाराचा झटका दे."

........आणि तीच्या पतीला दसपट सौम्य हृदयविकाराचा झटका आला.