छान जमलीय.
पण माझ्या मते हे विडंबन नाही. एक स्वतंत्र कविता आहे. दुसऱ्या कवितेवरून स्फुरलेली. किंवा तुमच्या शीर्षकाप्रमाणे, त्या कवितेची दुसरी बाजू.