मंडळी

मला वाटत आपण व्यक्ति आणि समाज यात गल्लत करतो आहोत. महाराष्ट्राच्या दैवतविषयी चर्चा करताना महाराष्ट्र हा एक समापुरुष आहे. म्हणून जे दैवत ह्या संपूर्ण समाजपुरुषाला आकर्षित करते, जे सगळ्यांच्या मनाला आणि जीवनाला भिडते , ज्याच्याविषयी वरवर तर्काचा अवतार धारण करून बोलत असताना आत कुठेतरी श्रद्धेची वीणा झंकारत असते, ज्याच्यामुळे जगण्याला बळ मिळते, अर्थ प्राप्त होतो तेच दैवत.

आता चला पुढे