कळून येते प्रतिभेची मज इवलीशी त्रिज्या
उडून जाते विडंबनातील हसण्याची मौजा
बाई बाटली याहून नाही नवा छंद चाळा
लिहीण्याचा मी नवीन काही करतो कंटाळा
विडंबनांचा माझ्या मज ही कंटाळा येतो

हे खरोखर गंभीरपणे घ्यायचे काय? तुम्ही फिरकी घेत आहात वाटते.
आम्ही मारे "गंभीर विषय" म्हणून प्रतिसाद द्यायचो आणि तुम्ही "हॅ, हॅ, हॅ! कसं गंडवलं?" म्हणून हासत बसणार..

त्यापेक्षा ..           कसें?