जर वजनाचा प्रश्न असेल तर बटाट्याच्या सारणातच भिजवलेला ब्रेड कुस्करून घाला.. आणि तळहातावर घेऊन चपटे गोळे करा ... म्हणजे त्याच सारणाचे पेटीस तयार होतील... आता तव्यावर अगदी थोडे तेल घालून खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. म्हणजे जास्त तेल वापरले जाणार नाही.